Addiction

आयटी मध्ये कामाला आहे, खूप स्ट्रेस असायचा म्हणून स्मोकींग आणि drinking सुरू झाले आणि आता रोज किमान 2 सिगरेट smoke केल्या नाहीत तर अंग दुखत आणि एकदम नीरस वाटू लागत, उगाच सर्वांवर चिडचिड होते. महिन्यातून 4 -5 वेळा वेगवेगळ्या लोकांच्या तोंडून हे वाक्य कानी पडतच. अगदी सहज म्हणून सुरू झालेली गोष्ट व्यसनात कधी रुपांतरीत होते …

Addiction Read More »