Dissociative Identity Disorder (Multiple Personality Disorder)

आपण सर्वांनी अपरिचित चित्रपट (मूळ तमिळ चित्रपट – Anniyan) नक्कीच पाहिला असेल, एक साधा वकील रामानुजन (अंबी) जो परिस्थितीनुसार अपरिचित आणि रेमो अशा दोन वेगळ्या व्यक्तिरेखा देखील जगत असतो, आणि त्याला अपरिचित किंवा रेमो यांनी बोललेले किंवा वागलेले काहीच आठवत नाही. ह्या मूळच्या तमिळ चित्रपटाने पहिल्यांदा Dissociative Identity Disorder हा मुद्दा इतक्या प्रभावीपणे आणि सहज …

Dissociative Identity Disorder (Multiple Personality Disorder) Read More »