Sympathy or Empathy

काल सहज एका मित्राच्या पोस्ट वर मैत्रिणीने केलेली एक कॉमेंट पहिली, “Sympathy should be added in negative emotions. Encourage people to be empathetic .” हे वाचून आजच्या लेखाचा विषय सुचला. Sympathy आणि Empathy म्हणजे नेमके काय ? करुणा / compassion म्हणजे काय ? हे थोडक्यात मांडायचा प्रयत्न लेखातून केला आहे. आपला एखादा मित्र कोणत्याही कारणाने …

Sympathy or Empathy Read More »