fbpx

थेरपीचे पहिले सेशन कसे असते ?

योग्य थेरपिस्ट निवडला की मग पुढे काय करावे ? थेरपी सेशन कसे असतात याविषयी लोकांना खूपच कुतूहल असते. आपण सकारात्मक विचाराने थेरपी घेणार असलो तरीही पहिल्यांदा थेरपिस्ट सोबत बोलताना आपल्याला चिंता वाटू शकते, पेशंट आणि थेरपिस्ट यांची एकमेकांशी ओळख व्हावी आणि थेरपीचा उद्देश निश्चित व्हावा यासाठी पहिले सेशन महत्वाचे असते. आजच्या लेखात आपण पहिल्या सेशन बद्दल माहिती घेऊ.

Read More »

मला थेरपी ची गरज आहे हे पालकांना कसे पटवून द्यावे ?

आताची पिढी मेंटल हेल्थ बद्दल जागरूक आहे. जेव्हा ते मानसिक त्रासात असतात तेव्हा थेरपी घेण्याची इच्छा सुद्धा होते पण आपले पालक आपली समस्या समजून घेतील का ? हा प्रश्न त्यांना अनेकदा पडतो, पालकांना सगळं सांगितली तरीही असे काहीच नसते, तू मोबाईल जास्त वापरू नकोस, तुला काय वेड लागले नाहीये अशी असंबद्ध उत्तरे मिळतात. आजच्या लेखात अशा परिस्थितीत पालकांना कसे समजवावे यावर आपण माहिती घेऊ.

Read More »

थेरपी बद्दल बोलू काही

मानसिक त्रासात असताना अनेकदा थेरपी घ्या असा सल्ला दिला जातो, पण थेरपी म्हणजे काय ?, आपल्याला खरच त्याची गरज आहे का ?, चांगला थेरपिस्ट कशा शोधावा ?, आपल्यासाठी योग्य थेरपी कोणती ? असे अनेक प्रश्न रोज बरेच लोक विचारतात. थेरपी बद्दल आपल्याकडे अनेक गैरसमज आहेत. आज याच विषयावर आपण थोडक्यात माहिती घेऊ.

Read More »

भावनिक संसर्ग

मित्रांसोबत छान भुताचा चित्रपट बघायला गेलो आहोत, खूपच भीतीदायक सीन सुरू आहे, अश्यावेळी अनेकदा आपले लक्ष स्क्रीन कडे कमी आणि आपल्या मित्रांकडे जास्त असते. त्यांचे हावभाव कसे आहेत हे टिपण्यात आपण व्यस्त असतो. असे का होत असेल ? चित्रपट बघण्यापेक्षा आपले लक्ष दुसऱ्यांच्या एक्स्प्रेशन कडे का असते ? या प्रक्रियेला भावनिक संसर्ग असे म्हणतात.

Read More »

Learning method

प्रत्येक व्यक्तीची learning method वेगळी असते, आणि आपल्या learning style नुसार अभ्यास केल्यास तो कमी वेळात आणि चांगल्या प्रकारे समजतो. अनेक शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी वेगवेगळ्या पद्धती मांडल्या असून माझ्यामते नील फ्लेमिंग यांची VARK- module ही आदर्श पद्धत आहे. याच module वर मी गेले 6 वर्ष काम करत आहे. या बद्दल आज आपण अधिक माहिती घेऊ.

Read More »

गाढ झोपेचे मार्ग

रात्री लवकर झोप लागत नाही, कोणताही आवाज ऐकू आला किंवा कुणी घोरत असले की झोपमोड होते, रात्रभर झोपच लागत नाही डोक्यात विचारचक्र सुरु असते, झोप पूर्ण झाली तरी फ्रेश वाटत नाही सतत आळस वाटत असतो अशा अनेक तक्रारी लोक करत असतात. दिवसभर कामामुळे शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी शांत झोप हा सर्वोत्तम मार्ग आहे, गाढ झोप लागावी म्हणून आपण काय करू शकतो यावर आज आपण माहिती घेऊ.

Read More »
Scroll to Top

We have received payment update request,
you will be notified as we update your payment.